प्रभागस्तरावरील समस्या तातडीने सोडवा, अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून नियोजन करावे – आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश
पिंपरी ( प्रतिनिधी ) प्रभागातील जलशुद्धीकरण केंद्र, अग्निशमन केंद्र, संतपीठ आदी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी, काही भागांमधील रस्ते खचले असून...