लोकप्रतिनिधींच्या पत्रांची दखल घ्या अन्यथा… – पालिका आयुक्त राजेश पाटील
पिंपरी : शहरातील विकासकामे, सार्वजनिक कामांविषयी तसेच एखाद्या तक्रारीसाठी लोकप्रतिनिधींकडून महापालिकेशी पत्रव्यवहार केला जातो. अधिकाऱ्यांकडून त्या पत्रांवर वेळेत कार्यवाही अपेक्षित असते....