उरवडे आग प्रकरण : दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 तर केंद्राकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर
मुळशी येथील औद्योगिक परिसरातील 'एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस' या रासायनिक कंपनीला आज (सोमवार) दुपारी भीषण आग लागली. यामध्ये १८ कामगारांचा मृत्यू...