पुरुषांच्या विर्यात झिकाचे विषाणू आढळल्याने सुरक्षित संभोगसाठी पुणे जिल्ह्यातील बेलसर गावात निरोधचे वाटप
पुणे : .पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने सतर्क होत विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली...