पिंपरी चिंचवड शहरातील कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया मोफत! जवाबदारी बजाज फौंडेशन ची,आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेचे वार्षिक वाचविले आठ कोटी
पिंपरी शहरातील कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया मोफत व शास्त्रीय पद्धतीने करण्याची जवाबदारी बजाज फौंडेशन ची,पशु वैद्यकीय आधिकारी यांच्या लूटमारीलाआयुक्त राजेश पाटील यांनी...
