पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करीत असलेले काम थक्क करणारे आहे.
शरद पवार यांचा मेटलचा पुतळा बनवला जात आहे. त्यासाठी दीड टन मेटलचा वापर करण्यात आलाय. पवारांचा हा पुतळा साकारण्यासाठी तब्बल...
