Day: January 12, 2022

मराठा आरक्षण लढा सामाजिक व न्यायालयीन मार्गाने लढण्याचा निर्णयछावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची माहिती

पुणे, प्रतिनिधी :केंद्र सरकारने कायमस्वरुपी न्याय देण्यासाठी आरक्षणाची 50 टक्के मर्यादा वाढविण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, केंद्र सरकारच्या इतर मागासवर्ग यादीमध्ये मराठा...

पिंपरी चिचवड महापालिकेच्या उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्या अंतर्गत बदल्या,प्रशासन उपायुक्त सुभाष इंगळे, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांची बदली, आयुक्त राजेश पाटील यांचा मोठा निर्णय

पिंपरी चिचवड महापालिकेच्या उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्या अंतर्गत बदल्या आयुक्त राजेश पाटील यांचा मोठा निर्णय पिंपरी ( प्रतिनिधी ) पिंपरी...

संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती उत्सहात साजरी*मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने सलग चौथ्यावर्षी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

*संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती उत्सहात साजरी*पुणे: मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने सलग चौथ्यावर्षी मोफत आरोग्य...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या स्त्रीशक्ती महोत्सवात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या स्त्रीशक्ती महोत्सवात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी पुणे शहर...

पिंपरी महापालकेच्या स्थायी समिती ने एकशे सतरा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजूरी…..ॲड. नितीन लांडगे

एकशे सतरा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजूरी…..ॲड. नितीन लांडगेशहराच्या विविध भागात सात ठिकाणी पाण्याच्या उंच टाक्या उभारणारपिंपरी (दि. १२ जानेवारी...

‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ १४ जानेवारी रोजी पु. ल. देश्पांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर येथे रंगणार पुरस्कार वितरण!

‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’१४ जानेवारी रोजी पु. ल. देश्पांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर येथे रंगणार पुरस्कार वितरण!सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी १५ लघुपटांमध्ये...

Latest News