Day: February 2, 2022

‘चर्चा अर्थसंकल्पावर ‘उपक्रमात विचारमंधन…

बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि बी एम सी सी माजी विद्यार्थी संघटनेकडून आयोजन पुणे : बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि...

स्वच्छ भारत” अभियानासाठी मनपा अधिकारी, कर्मचा-यांचा सहभाग बंधनकारक , पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश

???????????????????????????????????? “स्वच्छ भारत” अभियानासाठी मनपा अधिकारी, कर्मचा-यांचा सहभाग बंधनकारक अभियानाचे महत्व समजून देशपातळीवर महापालिकेच्या पहिल्या क्रमांकासाठी सक्रीय व्हा- पिंपरी चिंचवड...

८१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे

८१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगेपीएमपीसाठी ६० कोटी रुपये केले मंजूर : ॲड....

माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

 मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार, हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर यांचे आज (बुधवारी) निधन झाले. त्यांचे वय 79 होते. बाबर...

कामगारांचा अपेक्षाभंग करणार अर्थसंकल्प : डॉ. कैलास कदम

पिंपरी (दि. २ फेब्रुवारी २०२२) केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मंगळवारी केंद्रिय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात कामगारांना डावलण्यात...

आता ऐका ‘स्टोरीटेल ओरिजनल’चे नवे ऑडिओबुक ‘अंधाराच्या हाका’ अभिनेता सुव्रत जोशीच्या आवाजात!

'स्टोरीटेल मराठी'ने खास आपल्या रसिकांसाठी उत्कंठा आणि रहस्य चाळविणाऱ्या "अंधाराच्या हाका" या 'स्टोरीटेल ओरीजनल' ऑडीओबुकची निर्मिती केली आहे. या ऑडिओबुकद्वारे...

पुणे महापालिकेच्या इच्छुकांची मोठी यादी, भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरणार….

पुणे: महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेने सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये राजकीय संघर्ष होणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता...

महाज्योतीचे उपकेंद्र पुण्यात करण्याचा निर्णय….

पुणे: विद्यार्थ्यांच्या अडचणी होणार दूर महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांना दरवेळी नागपूरला जावे...

बदनामी व ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने बांधकाम व्यावसायिकावर खोटे आरोप

बदनामी व ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने बांधकाम व्यावसायिकावर खोटे आरोप संबंधितांवर मानहाणीचा दावा दाखल करणार पिंपरी, प्रतिनिधी :जुनी सांगवीतील निर्माण आंगण...

Latest News