राज्यपाल भगतसिंग कोशारींच्या निषेधार्थ माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-मनसेचे आंदोलन नवी सांगवी, जुनी सांगवीत कडकडीत बंद;
तर बंदला पिंपळे गुरवमध्ये संमिश्र प्रतिसाद पिंपरी, प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त...