स्टोरीटेल सादर करत आहे ‘शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा’ अभिनेता कवी गायक संदीप खऱे यांच्या आवाजात!
मे महिन्याच्या सुट्टीत सोडवा चित्तथरारक रहस्य शेरलॉक होम्सच्या संगतीनं!स्टोरीटेल सादर करत आहे ‘शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा’ अभिनेता कवी गायक संदीप खऱे...