राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा ! स्वाधार योजनेसाठी 60 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध, लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार..
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -स्वाधार योजनेमध्ये अधिक सुलभता येणार ! ---- ----नवी मुंबई (दि.१३/०५/२०२३) राज्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने दिलासा दिला...