शिक्षण संस्थांनी इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग चालविण्याची जबाबदारी झटकल्याने पालिका आयुक्तांकडे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची तक्रार
पुणे - ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -काही संस्थांनी चिखलवाडी येथील माता रमाबाई आंबेडकर शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग चालविण्याची जबाबदारी...