Day: May 2, 2023

माझा निर्णय मी दिला मात्र, फेरविचार करायला दोन दिवस द्या :- शरद पवार

मुंबई :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - ) आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे....

साहेब तुम्हीच आमचे दैवत , निवृत्तीचा निर्णय मागे घ्या – प्रा. कविता आल्हाट

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पिंपरी - राजकारणात तब्बल 63 वर्ष काम करणारे, राजकारण आणि समाजकारणाचे चालते फिरते विद्यापीठ म्हणून आम्ही...

महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र महिला कक्ष उपलब्ध करून द्या; आमदार अश्विनी जगताप यांना बहुजन रयत परिषदेचे निवेदन

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पिंपरी, दि. 2 - सांगवी पोलिस ठाण्यामध्ये महिला पोलिस अधिकारी आणि महिला कर्मचार्‍यांसाठी स्वंतत्र महिला कक्ष,...

PUNE महापालिकेने 320 जागांची भरती प्रक्रिया सुरू….

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पुणे महापालिकेने २०२२ मध्ये राबविलेल्या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यांत्रिकी आणि वाहतूक नियोजन, सहाय्यक अतिक्रमण...

स्टोरीटेल सादर करत आहे ‘शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा’ अभिनेता कवी गायक संदीप खऱे यांच्या आवाजात!

मे महिन्याच्या सुट्टीत सोडवा चित्तथरारक रहस्य शेरलॉक होम्सच्या संगतीनं!स्टोरीटेल सादर करत आहे ‘शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा’ अभिनेता कवी गायक संदीप खऱे...

आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार – शरद पवार

 ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन...

महाराष्ट्र दिनी ‘रेडिओ मिरची’सोबत मराठी कलाकारांचा मराठी राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’चा नवा व्हिडीओ प्रदर्शित….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - १ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रेडिओ मिरची सादर करत आहे, मराठी मनामनातलं राज्यगीत एका नव्यारूपात, नव्या...

जेष्ठ नृत्य गुरु मनीषा साठेंच्या नृत्यप्रस्तुतीने गाजला ‘अनुवेध’चा नृत्यदिन

जेष्ठ नृत्य गुरु मनीषा साठेंच्या नृत्यप्रस्तुतीने गाजला 'अनुवेध'चा नृत्यदिन !* पुणे :आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे औचित्य साधून मनीषा नृत्यालय संस्थेने आयोजित...

कवितेस कारण की..’ कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद !-_”एखादी जखम पुरेशी असते , कवितेसाठी__कविता नसते, नुसती शब्दांची दाटी

'कवितेस कारण की..' कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद !-_"एखादी जखम पुरेशी असते , कवितेसाठी__कविता नसते, नुसती शब्दांची दाटी भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या...

आझम कॅम्पस मध्ये महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण

आझम कॅम्पस मध्ये महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस)मध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी ९...

Latest News