ओबीसी नेत्यांच्या वक्तव्यांवरून वाद पेटल्यास त्याला जबाबदार असतील छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा:छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची मागणी
ओबीसी नेत्यांच्या वक्तव्यांवरून वाद पेटल्यास त्याला ओबीसी नेते जबाबदार असतीलछगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावाछावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख...