Month: December 2023

PCMC: ज्ञान संपदेला नवी दिशा देण्याची गरज – रामदास काकडे

तळेगावात नारायणा कोचिंग केंद्राचा शुभारंभपिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुणे (दि.०६ डिसेंबर २०२३) भारतामध्ये प्रचंड ज्ञानसंपदा आहे. या प्रतिभेला नवी दिशा...

PCMC: शिवाजी महाराज आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक : शंकर जगताप

पिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ०६ डिसेंबर २०२३: स्वतंत्र भारताच्या इतिहासात गेली सत्तर वर्षे आपल्या सशस्त्र सेनांचे दिवस दिल्लीतील एखाद्या लॉनवर...

PCMC: राष्ट्रवादीची शहर कार्यकारिणी जाहीर ,तरुण आणि सर्वसमावेशक टीम सज्ज…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- राष्ट्रवादीच्या पिंपरी येथील नवीन आणि सुसज्ज पक्ष कार्यालयाचे उदघाटन राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले....

शिवराज्याभिषेकासह रायगडाची कथा ऐकण्याची संधीशुक्रवारपासून तीन दिवसीय व्याख्यानमाला

पुणे, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ५ डिसेंबरछत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या तीनशेपन्नासाव्या वर्षाचे औचित्य साधून शिवराज्याभिषेक आणि रायगडाची संपूर्ण ओळख...

शिक्षण विभागात ठेकेदारी पद्धतीचा अवलंब करणे चुकीचे- सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने 32 प्राथमिक शाळांमध्ये 32 क्रीडा शिक्षक हे मानधन तत्वावर घेण्याऐवजी ठेकेदारी...

९ डिसेंबर रोजी देविका वेंकटसुब्रमणियन यांचे एकल भरतनाट्यम नृत्य सादरीकरण

*९ डिसेंबर रोजी देविका वेंकटसुब्रमणियन यांचे एकल भरतनाट्यम नृत्य सादरीकरण भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम पुणे ःभारतीय विद्या...

द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

'द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट' पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन पुणे :डॉ.कर्नल अनिल आठल्ये(निवृत्त) लिखित 'द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट'...

Pune: ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक….

Pune: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक केली आहे. ससून रुग्णालय येथील ड्रग्जबाबत चौकशी...

चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री शिंदे कडून पाहणी

मुंबई ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी...

एव्हरेस्ट बेस कॅम्प चढाई बद्दल प्रशिल अंबादे यांचा सत्कार

*एव्हरेस्ट बेस कॅम्प चढाई बद्दल प्रशिल अंबादे यांचा सत्कार *पुणे: प्रशिल जयदेव अंबादे यांनी भारत नेपाल मोहिमेअंतर्गत एवरेस्ट बेस्ट कॅम्प...