PCMC: संपूर्ण मतदारसंघात मेट्रोचे जाळे उभारणार, सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणार आ. अण्णा बनसोडे यांचे आश्वासन
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी, पुणे (दि. ७ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदार संघात मेट्रोचे जाळे उभारण्यात येईल. विधानसभा मतदारसंघातील सर्व...