ब्राह्मणवादी माणसाने ”जय भीम” म्हणल्यावर चळवळीतल्या व्यक्तीच्या अंगावर रोमांच येतात- ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर
पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) - महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणवादाची पाळेमुळे अत्यंत बळकट आहेत. या ब्राह्मणवादाशी लढा देणे सोपे नाही. लढा...