मुंबई ( प्रतिनिधी ) अमित शाहां च्या विरोधातील पोलीस अधिकाऱ्याची तक्रार वाचून दाखवली,एखाद्या अधिकाऱ्याने पत्र लिहून आपली तक्रार आपल्या मनातली खदखद बोलून दाखवण्याची ही काहि पहिली वेळ नाही गुजरातमध्ये २०१२ मध्ये डीजी वंजारा यांनी पत्र लिहून तत्कालिन गृहमंत्री अमित शाहांवर जे आरोप केले होते ते विसरता कामा नयेत्यांचे आरोप यापेक्षा भयंकर आहेत त्यावेळी अमित शाहांनी राजीनामा दिला होता का. त्यांना पुन्हा सहा वर्षांनी पुन्हा पोलीस सेवेत घेतलं होतंतसेच, तत्कालिन पोलीस अधिकारी संजीव भट यांनीही तत्कालिन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर केले होते.तेव्हा मोदींनी राजीनामा दिला होता का?त्यामुळे हे आता ज्या पद्धतीने लेटरबॉम्ब सांगत आहेत तुम्ही त्यावेळी राजीनामा दिला होता का? याचं उत्तर महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे – सचिन सावंत.
………….गोदी मीडिया नावाचा प्रकार या कालावधीत तयार झाला आहेआज दिवसभरात, कालपासून मी बातम्या पाहातोय की एका अधिकाऱ्याने पत्र लिहिलं त्यानंतर न्यायदानाची संपूर्ण प्रक्रिया पारच पाडून टाकली सर्व माध्यमांनीकुठल्याही प्रकारचं तथ्य जाणून न घेता महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा पूर्ण दावा जो भाजपचा आहे
त्यावर मीडियाचा एक भाग चालतोय महाविकास आघाडी सरकार वर्षभरापासून केंद्र सरकारचे अत्याचार सहन करत आहे कोरोनाच्या धर्तीवर मध्य प्रदेशचं सरकार पाडण्यासाठी भाजपने काय काय केलं हे आपण पाहिलं राजस्थानातील गेहलोत सरकार का पाडलं हेही आपण पाहिलं त्यामुळे साम, दाम, दंड, भेद वापरुन कोणत्याही परिस्थितीत त्यांना सत्ता परिवर्तन करायचागैर मार्गाने पाठिंबा मिळवण्याचा भाजपचा सातत्याने प्रयत्न असतोयासाठी केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करत आहेत.गेल्या वर्षभर महाविकास आघाडी सरकार ज्या पद्धतीचे केंद्र सरकारचे अत्याचार सहन करत आहे ते आपल्या समोर आहेसुशांत प्रकरणातही तीन यंत्रणा कामाला लागल्या असल्याचा आरोप सावंतांनी केला