मराठा समाजांची मते चालतात परंतू छत्रपतींचा वंशज मंदीरात चालत नाही ब्राम्हणशाहीला


छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी राजे यांना मंदीरातील गाभाऱ्यात प्रवेश नाकारून अपमान करण्यात आला..
आम्ही पुरोहीतांचा जाहीर निषेध करतो…
मराठा समाजांची मते चालतात परंतू छत्रपतींचा वंशज मंदीरात चालत नाही ब्राम्हणशाहीला
उस्मानाबाद – तुळजाभवानी मंदीर संस्थांनकडून छत्रपतींच्या वंशजांचा अवमान , छ्त्रपती संभाजी राजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना झापले
.
छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे यांना देवीच्या गर्भगाभाऱ्यात प्रवेश नाकारून अवमान केल्याची घटना घडली असुन या प्रकरणी लागलीच छत्रपती संभाजी राजे यांनी जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थान अध्यक्षांना फोन करून खडे बोल सुनावले आहेत . छत्रपतींच्या अवमान प्रकरणावरून मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाला असुन धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे . निलंबन न झाल्यास छत्रपतींच्या अवमानाचे पडसाद राज्यभर उमटतील असे बोलले जात आहे .