सातारा रोडवरील चेंबर दुरुस्ती तात्काळ करा : भीम शक्ती संघटनेचे विजय हिंगे यांची आयुक्ताकडे. मागणी


पुणे :. सातारा रोड नातू बाग चौक या ठिकाणी चौकामधील चेंबर फुटल्यामुळे येणारा जाणाऱ्या नागरिकांना व वाहनास अडथळा होत आहें.असल्याने चेंबरची दुरुस्ती करण्यात यावी.
तसेच अनेक ठिकाणी. चेंबर खराब झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहें त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. त्यास सर्वस्वी महापालिका आयुक्त जवाबदार. असतील चेंबरची दुरुस्ती करण्यात यावी. यावी अशी. मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय हिंगे यांनी महापालिका. आयुक्त यांच्याकडे केली आहें
पुणे सातारा रोड नातूबाग चौक वाळवेकर नगर येथे झालेल्या चेंबरची लवकरात लवकर दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात यावेत तसेच चेंबरच्या नास दुशी मुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांचे जे काही नुकसान झाले व जीवित हानी झाली ती आपण नागरिकांना लवकरात लवकर भरपाई करून देण्यात यावी
तसेच न झाल्यास भिम शक्ती संघटनेच्या वतीने द्रव्य आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहें
शंकर साखरे ,आशिक शेख, भारत ढावरे ,शैलेश जेटेथोर ,आदित्य साखरे,भैय्यासाहेब अडसुळे तसेच अधिक मान्यवर उपस्थित होते