इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी,सर्व्हेलन्स ‘विषयावर प्रदर्शन आणि चर्चासत्र

IMG-20221202-WA0275

इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी,सर्व्हेलन्स ‘विषयावर प्रदर्शन आणि चर्चासत्र

* पुणे :’इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी,सर्व्हेलन्स’या विषयावर प्रदर्शन,प्रात्यक्षिके आणि चर्चासत्राचे आयोजन शुक्रवार,९ डिसेंबर २०२२ रोजी ओ हॉटेल,कोरेगाव पार्क येथे करण्यात आले आहे.पॉवर टेक्निक्स इन्फोसोल्युशन्स प्रा.लि.आणि मंत्र सॉफ़्टेक इंडिया प्रा.लि.यांच्या वतीने आयोजीत हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सुरु असणार आहे

.पॉवर टेक्निक्स इन्फोसोल्युशन्स प्रा.लि.च्या वतीने कैलास बाहेती यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.टचलेस फेस रेकग्निशन,बायोमेट्रिक फेस रेकग्निशन,बायोमेट्रिक वर्क फोर्स मॅनेजमेंट,इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी,सर्व्हेलन्स बाबतीतील यंत्रणा,अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची माहिती दिली जाणार आहे आणि प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत.विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत

Latest News