पुणे शहरात करूणाने दिवसभर थैमान घातले 320 नवे रुग्ण तर 9 जण मृत्यू

पुणे (प्रतिनिधीं) पुणे शहरात आज दिवसभरात 9 रूग्णाची मृत्यू झाला तर आज दिवसभरात 320 रुग्ण पॉजीजटीव्ही नव्या रुग्नाची नोंद झाली आल्याने आज दिवसभरात करोनांने थैमाण घातले आहे दिलासादायक बाब म्हणजे 120 रुग्णाणा डिस्चार्ज प्रशासनाने दिला आहे
पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 9656 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी तब्बल 6210 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 2998 रूग्ण हे अॅक्टीव्ह आहेत. आज दिवसभरात आढळून आलेल्या 320 रूग्णांमध्ये 7 ससून, 261 नायडू तर इतर रूग्णालयातील 52 रूग्णांचा समावेश आहे. सध्या 203 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यापैकी 45 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे
. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत तर स्थानिक प्रशासन 24 तास प्रयत्नशील आहे. काम नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, महत्वाचे काम असेल तर मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान,