PCMC सहाय्यक आयुक्त व पालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणू – आमदार उमा खापरे
पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रभागनिहाय मतदारयाद्या नुकत्याच जाहीर झाल्या. मात्र, त्या करताना राजकीय हस्तक्षेप झाला असून पालिकेच्या...
