नव्या संसदेसाठी, स्पेशल विमानासाठी पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही
नवी दिल्ली | दिल्लीतील केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसनेही मोदी सरकराविरोधात आवाज उठवला आहे. याच पार्श्वभूमीवर...