दिल्लीत डाॅक्टर आणि पोलिसांमध्ये झटापट..मेडिकल क्षेत्रातील लोकांसाठी हा काळा दिवस
नवीदिल्ली। : NEET-PG 2021 काउन्सलिंगमध्ये उशीर झाल्याने दिल्लीमध्ये निवासी डाॅक्टरांनी रात्री उशीरापर्यंत प्रदर्शन केले. यामध्ये डाॅक्टरांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाली....
