हाथरस बलात्कार प्रकरण: ‘ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा जेवढा निषेध करावा, तेवढा थोडा आहे’
जुन्नर : उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहे. या प्रकरणावरून योगी सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे...