पुणे जनता वसाहतीमध्ये पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटल्यामुळे घराणी पाणी शिरले
पुणे : राज्यात परतीच्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. पुण्यातही परतीच्या पावसाने धुमशान घातले आहे. परंतु, जनता वसाहतीमध्ये पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची...