कोरोना संकटाच्या काळात तालुक्यातील जनतेला आम्ही मदत केली असून इतरांप्रमाणे वाऱ्यावर सोडले नाही- आमदार निलेश लंके
अहमदनगर:- पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या शरदचंद्र पवार कोव्हिड सेंटरमध्ये जवळजवळ १ हजार २००...