ताज्या बातम्या

आधी आग विझवणे महत्त्वाच – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे

पिंपरी- चिंचवड (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत. या आगे मध्ये आत्तापर्यंत...

चिखली भीषण आग: या भंगार गोदामांमध्ये काम करणारे हे बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे – आमदार महेश लांडगे

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) चिखली कुदळवाडी मध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग लागली. धुरांचे लोट काही किलोमीटर अंतरावरून दिसत होते. चिखली...

”भारत तोडो” च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयत्व बळकट करण्याची गरज… अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन

पुणे, ९ डिसेंबर (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) एकसंध राष्ट्रीयत्व ही भारताची खरी ताकद आहे. वेगवेगळ्या मार्गांनी भारत तोडण्याचे प्रयत्न सुरू...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत… योगेश बहल

राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन… (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) आज शुक्रवार, दिनांक ०६ डिसेंबर २०२४ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त...

शंकर जगताप आणि महेश लांडगे या दोघांपैकी एकाला मंत्रीपद द्यायला हवं…

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी तीन विधानसभा येतात. लोकसभा निवडणुकीला इथे महायुतीच्या उमेदवारांना चिंचवडमधून ७६...

YCM रुग्णालयाच्या वतीने डॉ आंबेडकर यांना अभिवादन

(पिपंरी:ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) , डॉ. आंबेडकरांचे जीवन हे केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहे. बाबासाहेबांनी आपले...

देशातील कोणत्याही समस्यावर उपाय, भारतीय संविधानांध्ये- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना ) देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या येवू दे, त्या सोडवण्याचा उपाय भारतीय संविधानामध्ये आहे. असे जगात...

पोलिस भरती करण्याचे आमिष दाखवून शारिरीक संबंध प्रस्थापित

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला. पोलीस भरतीबाबत विचारणा केली असता तिला जिवे मारण्याची...

26 वी ऑल इंडिया कुमार सुरेद्रसिंग इंटर स्कूल शुटींग चॅम्पियनशीप- 2024 मध्ये पिंपरी-चिंचवडचा सुपुत्र शंतनु शेखर लांडगे याने प्रथम क्रमांक पटकावला

पिंपरी :  (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) निगडी, पिंपरी-चिंचवड येथील ज्ञानप्रबोधिनी या प्रतिष्ठीत शाळेत इयत्ता १० वीच्या वर्गात शंतनू शिकत आहे....

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत दर्शन, पिंपरी महापालिकेचा उपक्रम

पिंपरी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) महापालिकेच्या शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता गेल्यावर्षी पासून भारत दर्शन...

Latest News