राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्रस्थानी सबहेड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला आयुक्त शेखर सिंह यांचा सन्मान
पिंपरी, दि. २८ फेब्रुवारी २०२५ : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांचा कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका...