भाजपा नगरसेविका शीतल सावंत यांचे पतीचे राष्ट्रवादी काँगेस मध्ये प्रवेश,पुण्यात भाजपला पहिला धक्का…
पुणे: भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात आरोप- प्रत्यारोप रंगले होते. मात्र,...