शांता शेळके जन्मशताब्दी निमित्त ९ एप्रिल रोजी ‘अनवट शांताबाई ‘ ———- ‘भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत प्रसिध्द कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ' अनवट शांताबाई...
