पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याचे संकेत…
पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने निर्विवाद विजय मिळवला. त्यानंतर बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या...