तामिळ: दलित महिलेला खाली जमिनीवर बसवल्याचं उघड अजुनही अस्पृश्यता पाळली जाते ही अतिशय लज्जास्पद आणि बुरसटलेल्या मानसिकतेचं प्रतिक
चेन्नई: जग 21व्या शतकात असल्याच्या चर्चा झडत असताना तामिळनाडूतल्या कुड्डलोर मधली एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर...