कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खुशबू सुंदर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला
नवी दिल्ली - कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खुशबू सुंदर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची...