ऑक्सिजन टँकरवरून सातारा-कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आमने-सामने
सातारा | साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सीमेवरुन जाणारा ऑक्सिजनचा टँकर अडवला. हा टँकर आपल्याच जिल्ह्यासाठी असल्याची भूमिका दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे...
