पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. वंदना मोहितेला अटक…
पुणे : कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बारामतीतील (baramati) राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक केली आहे.यवत पोलिसांनी गुरुवारी...