चिंचवड विधानसभा दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला राखण्यात भाजपा ला यश, विजय जनतेला समर्पित:.आश्विनी जगताप
पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - ) चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक मध्ये भाजपच्या अश्विनी जगताप या 36091 मतांनी विजयी झाल्या आहेत.साहेब गेले...