‘तूटेपर्यंत ताणू नका रे राजांनो,’ ST हे गोरगरिबांच्या प्रवासाचं साधन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन
पुणे :: आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना उद्देशून 'तूटेपर्यंत ताणू नका रे राजांनो,' असं आवाहन केलं आहे.अनिल परब...