पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचारी महासंघातील पदाधिकारी यांना कामगार न्यायालयात जाण्यास परवानगी
पिंपरी :पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची निवडणुक दिनांक ११/०१/२०१९ रोजी पार पडली. सदर निवडणुकीमध्ये निवडुन आलेल्या कार्यकारिणीचा कार्यकाळ हा घटनेप्रमाणे...