जातीयवाद संपवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ युवा फाउंडेशनतर्फे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत आयोजित कार्यक्रमात पुण्यातील सेवाव्रती संस्था व व्यक्तींचा प्रातिनिधिक स्वरूपात...
