सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय 14 महिन्याच्या कालावधीत 6 कोटी 88 लाख रुपये खर्च, यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार…
कोरोना काळात पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आणि सोई सुविधा पुरविण्यासाठी कै. मुरलीधर लागयुडे रुग्णालय, पु. ल. देशपांडे उद्यान केंद्र, सिंहगड इन्स्टिट्यूट,...