BJP अध्यक्ष जे पी नड्डा पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी आले असताना मंडळाच्या मांडवात आग लागल्याची घटना समोर
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- साने गुरुजी तरुण मंडळ हे पुण्यातील भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचं मंडळ आहे. यंदा या मंडळानं...