ताज्या बातम्या

नगर अर्बन को-ऑप बॅंकेची २२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी: भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचीही चाैकशी होणार…

पिंपरी : ..नगर अर्बन को-ऑप बॅंकेची २२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. ६) बॅंकेच्या एका...

भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचे अत्यंत खोचक ट्विट …

मुंबई : भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी या संपूर्ण घटनांवर एक अत्यंत खोचक ट्विट करून संताप व्यक्त करतानाच सरकारची लक्तरेच...

अमित आढाव या विद्यार्थ्याच्या उच्चशिक्षणाची जवाबदारी महानगरपालिकने घ्यावी

पिंपरी झोपडपट्टीत छोटय़ाशा जागेतील वास्तव्य, कोणाचाही आधार नसलेल्या आणि जेमतेम पगार असलेल्या कल्पना आढाव यांनी आपल्या  मुलाला अत्यंत हालअपेष्टा सहन...

पुणे विभागातील 6 लाख कोरोना मुक्त -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे विभागातील 5 लाख 95 हजार 403 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 6 लाख 27 हजार 556 रुग्ण पुणे, दि. 6 :- पुणे विभागातील 5 लाख 95 हजार 403 कोरोना बाधित...

बीजेएस व फोर्स मोटर्स यांच्या “मिशन लसीकरणास” प्रारंभ…

पुणे ( प्रतिनिधी ) महानगरपालिकेबरोबर करार करून या सर्व केंद्रांमध्ये बीजेएस व फोर्स मोटर्सचे कार्य सुरु होत आहे. भारतीय जैन...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आय.टु.आर अंतर्गत इमारतबांधणे व कामाचा भूमिपूजन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न

पिंपरी ( प्रतिनिधी ) दिघी बोपखेल मधील पुणे आळंदी रोड वरील सैनिक भवन जवळ, आय.टु.आर अंतर्गत बहुउद्देशीय इमारतबांधणे व जागा...

पुण्यातील ओशो आश्रमाची जागा विकण्याचा निर्णय….

पुणे : लॉकडाउनमुळे आश्रमाचा खर्च चालवणं अवघड झाल्याने जागा विकावी लागत असल्याचं फाऊंडेशनने धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केलेल्या अर्जात म्हटलय. या जागेसाठी...

कनेक्शन तोडू नका असं सांगितलं आहे, तोडलेले जोडा असा आदेश नाही :MSEB

लातूर : लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथल्या महावितरणच्या कार्यालयात वीज पुरवठा तोडलेले शेतकरी आले होते. वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी त्यांची मागणी...

पुण्यातील निर्बंधाबवर लवकरच निर्णय- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : शाळा आणि महाविद्यालयं सुरू झाल्यामुळे येथे कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं या संस्थांनी म्हटलंय. तसे निष्कर्ष आयसर आणि...

PCMC स्थायी समिती अध्यक्षपदी नितीन लांडगे यांची निवड

पिंपरी चिंचवड शहराचे स्थायी समिती अध्यक्षपदी नितीन लांडगे यांची निवड

Latest News