संविधान समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा मार्ग दाखवते : आमदार शंकर जगताप
जयभीम चौकात संविधान दिन उत्साहात साजरा पिंपरी, प्रतिनिधी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)भारतीय संविधान आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय...