कुर्ला इमारत दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई
मुंबई :. मुंबईतल्या कुर्ला परिसरातल्या नाईक नगरसोसायटीतील जुन्या धोकादायक इमारतींमधल्या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळून त्यात १४ जणांचा मृत्यू...