पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे भाजप सरकार आणि वाढत्या महागाई विरोधात बाजार आंदोलन…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना शहर राष्ट्रवादी काँग्रेसला करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महागाई विरोधात आंदोलन घ्यावे,...