पुण्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने रुग्णालयांची उभारणी करण्यात येत असून या रुग्णालयांच्या माध्यमातून शहरातील आरोग्य सुविधामध्ये गुणवत्तापूर्ण...