सुहास शिरवळकर परिवारातर्फे आयोजित आणि स्टोरीटेल इंडिया प्रायोजित प्रख्यात साहित्यिक – लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ, सु.शि. कादंबरी लेखन स्पर्धेचा निकाल घोषित!
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - (११ जुलै २०२३, पुणे) सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ (त्यांच्या २० व्या स्मरणदिनानिमित्त आणि ७५...