शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून मुख्यमंत्री यांनी त्यांची आमदारकी रद्द करावी…
बुलाढाना : आमदार संजय गायकवाड यांनी खामगाव तालुक्यातील चितोडा, अंबिकापूर या गावातील दोन समाजातील कौटुंबिक वाद झालेल्या कुटुंबाला भेट दिली...